भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत, तसेच अनेक स्मार्टफोन कंपन्यांना त्यांचे वर्चस्व गाजवायचे आहे. नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अनेक स्मार्टफोन कंपनी स्मार्टफोन मन आकर्षित करून घेत आहे. अशा कंपन्यांपैकी एक Vivo या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालणारा Vivo G2 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच वर्षापासून आपले वर्चस्व भारतीय बाजारपेठेत प्रस्थापित केले आहे.
ही स्मार्टफोन कंपनी दमदार पिक्चर आणि कॅमेरा क्वालिटी घेऊन बाजारपेठेत उतरत असते. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन कंपनीचा स्मार्टफोन्सचा सेल ही खूपच वाढला आहे. चला तर मग जाणून घेऊया Vivo G2 या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Vivo G2 फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 840 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सह Mediatek Dimensity 6020 हा चीपसेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Vivo G2 कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा दिला आहे. त्यासोबतच एलईडी फ्लॅश आहे समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे.
हे पण वाचा – पुस्तकासारखा उघडणारा हा स्मार्टफोन Tecno Phantom V2 Fold होणार लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल वेडे
Vivo G2 किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत 14,500 रुपये ठेवली गेली आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा स्मार्टफोन फक्त आणि फक्त Black कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो.