भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी लो बजेट सेगमेंट मध्ये स्मार्टफोन सादर केले आहेत. तसेच आजच्या काळात 5G स्मार्ट फोनची क्रेज खूपच वाढले आहे. प्रत्येक स्मार्ट फोन उचलला असे वाटते की आपल्याजवळ सुद्धा एक चांगला 5G स्मार्टफोन असावा, परंतु 5G स्मार्टफोनची किंमत पाहून खूप जणांची इच्छा पूर्ण राहते. आम्ही तुमच्यासाठी लो बजेट सेगमेंट मध्ये म्हणजेच 15,000 रुपयाच्या कमी किमतीतले 5G स्मार्टफोन घेऊन आलो आहेत.
ज्याचे फीचर्स देखील खूप अप्रतिम आहेत. जर तुम्ही सुद्धा लो बजेट सेगमेंट मध्ये 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग पाहूया असे 5 लो बजेट सेगमेंट मधील बेस्ट 5G स्मार्टफोन.
POCO M6 5G
POCO या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत नुकताच POCO M6 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,000 रुपयापासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सल रिझोल्युशन सह येतो.Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 6100+ हा चिप्स दिला गेला आहे.
हा स्मार्टफोन आपल्याला Galactic Black, Orion Blue या दोन कलर व्हेरिएंट मध्ये पाहायला मिळतो. डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी दिली गेली आहे. 4GB रॅम असलेला फोन 10,499 रुपये, तर 6GB आणि 8GB रॅम असलेला स्मार्टफोन 11,499 रुपये आणि 13,499 रुपये एवढी आहे.
OPPO A59 5G
oppo या सर्वोत्कृष्ट कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये OPPO A59 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. हा स्मार्टफोन 480 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. Android 13 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सह Mediatek Dimensity 6020 हा चिप्स दिला गेला आहे ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला दोन वेळेस मध्ये पाहायला मिळतो. ज्यामध्ये 4GB + 128GB वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे आणि या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे.
LAVA Blaze 2 5G
LAVA या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत LAVA Blaze 2 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्चर येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सह Mediatek Dimensity 6020 हा चीप सेट दिला गेला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे.
जर तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर 9,999 रुपये द्यावे लागतील. तसेच 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन घेण्यासाठी 10,999 रुपये द्यावे लागतील.
फक्त 40,000 रुपयांमध्ये घरी घेऊन जा पावरफुल इंजिन असणारी KTM RC 200 ही बाईक, डिटेल मध्ये माहिती पहा
Moto G34 5G
Motrola या स्मार्टफोन कंपनीने नुकताच 9 जानेवारी 2024 रोजी Moto G34 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला दोन व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतात 4GB + 128GB आणि 6GB + 128GB. याची किंमत 10,999 आणि 11,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 695 हा चीप सेट पाहायला मिळू शकतो.
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो, ज्यामुळे फोटोग्राफीचा उत्कृष्ट आनंद मिळतो. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo V26 Pro 5G दमदार कॅमेरा कॉलिटी सह, हा स्मार्टफोन उडवून टाकणार भारतीय बाजारपेठेत धुरळा