भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या वेगवेगळ्या फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. त्यापैकीच एक Honor ही स्मार्टफोन कंपनी खूपच नामांकित आहे. या स्मार्टफोन कंपनी मागील काही काळापासून स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर राज्य केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने Honor Magic 6 Pro आणि Honor Magic 6 हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन कंपनीने, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये खूपच आधुनिक फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन खूपच पावरफुल आहे.
अशा पावर फुल डिव्हाईस ला पॉवर देण्यासाठी 5600mAH ची बॅटरी दिली गेली आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल. तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी खूपच बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Contents
Honor Magic 6 Pro फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन 1280 x 2800 एवढ्या पिक्सल रिझर्वेशन सही येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसरसह Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चिप्स दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
एवढेच नव्हे तर सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, 256GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएट पाहायला मिळतात.
Honor Magic 6 Pro कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा विषयी बोलायची झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला आहे, यामध्ये 180 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. तसेच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5600mAH ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज देण्यात आली आहे.
हे पण वाचा – Samsung या स्मार्टफोन कंपनीच्या अनेक स्मार्टफोन च्या किमतीमध्ये झाली कपात
Honor Magic 6 Pro किंमत
या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची अंदाजे किंमत 65,000 रुपये,16GB आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 68,000 रुपये तर 16GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 77,000 रुपये असू शकते.
हे स्मार्टफोन आपल्याला Black, Green, Blue, Purple, White या पाच कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतात. हे सर्व कलर ऑप्शन खूपच मनमोहक आहेत.
POCO X6 Pro 5G हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल या स्मार्टफोनचे दिवाने