Honor कंपनीने भारतीय बाजारपेठेत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या कंपनीचा नवीन स्मार्टफोन Honor 90 GT हा लवकरच लॉन्च होणार आहे, एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन सोबतच Honor X5 0GT आणि Honor Tablet 9 हे दोन्ही फोन लॉन्च केले जाऊ शकतात.
Honor 90 GT या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल, हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 या प्रोसेसर ला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत नवीन वर्षात येण्याची दाट शक्यता आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 21 डिसेंबर रोजी चिनी बाजारपेठेत लॉन्च केला आहे.
या स्मार्टफोन विषयी अधिक तर बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन स्टायलिश आणि डिझाईन ची बेस्ट कॉम्बिनेशन आहे,आणि विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये आपल्याला एक टीव्ही पर्यंतची इंटरनल स्टोरेज पाहायला मिळणार आहे.चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Contents
Honor 90 GT फीचर्स
कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च करण्याचे ठरवले आहे, आणि त्यासोबतच कमी किमतीत ग्राहकांना को ग्लास बॅक पॅनल दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.78 इंचाचा दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 2460 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येऊ शकतो. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120HZ एवढा दिला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6080 हा चीफ सेट वापरला गेला आहे, ज्यामुळे आपल्याला खूप तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
Honor 90 GT डिझाईन
या स्मार्टफोनच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये आय प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी सह क्लास-लीडिंग ब्लू लाइट कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामुळे मोबाईल पाहताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यासोबतच याच डिस्प्ले मध्ये OLED पंचहोल देण्यात आला आहे, जो अतिशय फ्लॅट आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा साठी ब्लॅक पॅनल देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. सेफ्टी साठी यामध्ये साईड पॅनल फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाते.
Honor 90 GT कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा आणि 12 मेगापिक्सल चा OIS सपोर्ट सह कॅमेरा दिला गेलेला आहे, त्यासोबतच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा सिंगल कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्यामुळे आपल्याला आकर्षक असे फोटो काढता येतील. एवढेच नव्हे तर डिवाइस ला पावर देण्यासाठी स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग Type-c सपोर्ट येतो.
हे पण वाचा – Redmi 13c 5g च्या या स्मार्टफोन ने मार्केट केले जॅम, दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स
Honor 90 GT लॉन्चिंग आणि किंमत
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये तीन कलर ऑप्शन्स दिली आहेत, ज्यामध्ये मॉडेल बर्न फास्ट गोल्ड, जीटी ब्लू आणि स्टार ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केलेला आहे, 26 डिसेंबर पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी सज्ज होईल. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर याच्या 12GB + 256GB व्हेरीएंटची किंमत 30,300 रुपये ठेवण्यात आली आहे. तर याच्या 16GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंट ची किंमत अनुक्रमे 33,900 रुपये आणि 37,300 रुपये आली आहे. याच्या टॉप व्हेरिएंट ची किंमत 43,100 अंदाजे इतकी ठेवली आहे.
Lava Storm 5G होणार या आठवड्यात लॉन्च, मार्केटमध्ये येण्याच्या आधी जाणून घ्या सर्व फीचर्स