Realme C55 या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा नवीन स्पेशलाइज्ड स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे,Realme C55 हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये बाजारात दाखल केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचे फीचर्स वापरले आहेत, यामध्ये या स्मार्टफोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा कमी बजेट मध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही संदीप ठरू शकते.
या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर मग जाणून घेऊया, या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.
Realme C55 फीचर्स
Realme C55 या स्मार्टफोनमध्ये 67.2 इंचाचा HD+ प्ले दिला आहे, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो या डिस्प्ले चा पिक ब्राईटनेस 680nits इतका आहे. या स्मार्टफोन चे वजन 189.5 g एवढे आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Sun Shower, Rainy Night, Rainforest हे तीन कलर पाहायला मिळणार आहेत. हा स्मार्टफोन मीडिया टेक MT6769H Helio G88 या चिपसेट सहज येतो.
Android 13 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Octa-core हे प्रोसेसर दिली गेली आहे, ज्यामुळे तुम्हाला तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बोलायचे झाले तर 4gb रॅम आणि 64gb इंटरनल स्टोरेज देण्यात आलेली आहे.
Realme C55 कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 64MP डोअर रियर कॅमेरा चा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 8MP सेल्फी कॅमेरा दिला गेलेला आहे, यासोबतच एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची ची बॅटरी देण्यात आलेली आहे, त्यासोबतच 33W चार्जर USB टाईप सी पोर्ट चा चार्जिंगसाठी मिळतो.
हे पण वाचा- Lava Storm 5G होणार या आठवड्यात लॉन्च, मार्केटमध्ये येण्याच्या आधी जाणून घ्या सर्व फीचर्स
Realme C55 किंमत
हा उत्तम फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त 9200 रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुमचे बजेट ही 10000 रुपये पेक्षा कमी असेल आणि 4GB रॅम असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही हा स्मार्टफोन नक्कीच खरेदी करू शकता.
Poco M6 5G Launching : 22 डिसेंबरला हा बजेट स्मार्टफोन धडकणार, पहा फीचर्स आणि डिझाईन