भारतीय बाजारपेठेत 2023 मध्ये मिड रेंज स्मार्टफोन तसेच फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन झाले होते. 2023 हे वर्ष आता एकच दिवसात संपणार आहे, या वर्षात महागड्या प्रीमियम स्मार्टफोन सह लो बजेट सेगमेंट मधील स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. आज आपण माहिती पाहणार आहोत 2023 मधील लॉन्च झालेले लो बजेट स्मार्टफोन, आणि हे स्मार्टफोन कमी किमतीत देखील अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स आणि फीचर्स घेऊन आले होते.
जर तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला लो बजेट सेगमेंट मध्ये शानदार फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया आशा दमदार फीचर्स आणि लो बजेट सेगमेंट मधील स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Xiaomi Redmi 13C
Xiaomi या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने अलीकड च्या काळात Xiaomi Redmi 13C हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले होते. या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, हा स्मार्टफोन 90HZ रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो आणि MediaTek Helio G85 हा चीफ सेट देण्यात आला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळतो.
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगा पिक्सल+ 2 मेगापिक्सल+0.08 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे, तसेच सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आले आहे.डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,399 रुपये एवढी आहे.
Moto G32
Moto या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत Moto G32 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन आपल्याला 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो की 90HZ रिफ्रेश रेट आणि Snapdragon 680 प्रोसेसर सह येतो. या स्मार्टफोनच्या स्टोरी संबंधित बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये असून देखील या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रेंड कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर विकला जात आहे.
Infinix Note 12i
Infinix या स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत त्यांच्यावरचे सुप्रसिद्ध स्थापित केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने लो बजेट सेगमेंट मध्ये Infinix Note 12i हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G85 या प्रोसेसर सह येतो. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा डोअर रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी देण्यात आली. हा स्मार्टफोन फारच लो बजेट सेगमेंट मध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये एवढी आहे, आपल्याला हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
हे पण वाचा – Royal Enfield ला टक्कर देत आहे Honda CB350 ही पावरफुल बाईक, एकदा फीचर्स पहाच
Lava Blaze 2 5G
Lava या स्मार्टफोन कंपनीने 10,000 च्या लो बजेट सेगमेंट मध्ये Lava Blaze 2 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे, जो की 90HZ रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल+0.08 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सेल्फी साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000 म ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये एवढी आहे.
HF Deluxe Offer : येथे मिळत आहे फक्त 20,000 मध्ये बाईक खरेदी करण्याची संधी, लवकर खरेदी करा