Kawasaki Ninja ZX-6R : 11.09 लाख रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली ही पावरफुल बाईक
Kawasaki ने अखेर त्यांची Kawasaki Ninja ZX-6 ही बाई एक भारतामध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईची किंमत 11.09 लाख रुपये ठेवले आहे. ही बाई जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतामध्ये डिलिव्हरी […]