बघुयात भाव
AGRICULTURE NEWS:उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून,कांडा,शेवगा,बटाटा अस्या फळभाज्यांचा दरात ५ते १० टक्यांनी वाढ झाली आहे.अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात एक जुडी मेथी,कोथिबिरीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहे.बाजार समितीच्या लिलावाट काल रविवारी कोथिंबीर, मेथीच्या जुडीची आवक झाली जोई.
कोथिंबीर,मेथी,कांदापात,चुकाच्या दरात वाढ झाली.तर अन्य पालेभाज्यांच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे.
तर घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर १२०० ते २०००, मेथी १२००ते१५००रुपय,शेपू ८००ते१२००रुपये.
चुका ५००ते८०० रुपये,चवळइ ४००ते७०० रुपये,पालक ८००ते१५०० रुपये,कांदापात ८००ते१५०० रुपये,करडई ३००ते७०० रुपये,पुदिना ३००ते६०० रुपये,मुळा ८००ते१२०० रुपये,असा भाव मिळाला.